Marathi

नटसम्राट

अलीकडेचं नाना पाटेकरांच्या सुरेख,कसदार अभिनयानं गाजलेल्या या चित्रपटाची प्रशंसा करावी तितकीच कमी.माणूसकीच्या सुपीक जमिनीवर संवेदनशीलतेचं पीक करपण्याचं जे वास्तव ह्या चित्रपटाद्वारे दृष्टिक्षेपातं आणून देण्यात आलं आहे ते प्रशंसनीय आहे.खरतरं, रंगमंच गाजविलेला तो अनभिषिक्त सम्राट असो किंवा एका कमाईवर कुटूंबाची जबाबदारी…